संपादकीय
-
केज तालुक्यात दक्षता समित्यांचा पत्ताच नाही; रेशनवरील गैरव्यवहार रोखण्यासाठी समित्या गठीत करून मासिक बैठका घेण्याची गरज
केज (विशेष प्रतिनिधी):-सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) गरिबांच्या हक्काचे धान्य योग्य प्रमाणात, वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने मिळावे यासाठी प्रत्येक गावात ‘दक्षता…
Read More » -
सत्ता हातात, तरीही विरोधकांसारखी नाटकं! आधी आडसकरांचे ‘दुष्काळ निवेदन’, आता आबिटकरांच्याच सेनेचा रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा; केजमध्ये चाललंय काय?
केज (विशेष प्रतिनिधी): “सरकार आपलंच, मंत्री आपलेच, तरीही आंदोलन आणि निवेदने मात्र विरोधकांसारखी!” सध्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात सत्ताधारी महायुतीतील…
Read More » -
बीड जिल्हाधिकारी फक्त बैठकांमध्ये व्यस्त, बाहेर वाळू माफियाने नदी-नाले, डोंगर फस्त केले, वीटभट्ट्यांनी शेती गिळली – आणि तुमचे प्रशासन हप्तेखोरीत मस्त!
बीड – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज उत्खनन विरोधात धडक मोहीम सुरू असल्याचा दावा महसूल प्रशासन…
Read More » -
माजलगाव, मांजरा आणि बिंदुसरा – बीडची तीन मोठी धरणं
बीड जिल्ह्यातील धरणं – कधी पाण्याने भरतात, कधी राजकारणाने बीड : मराठवाड्यात सगळ्यात जास्त दुष्काळाची चर्चा बीड जिल्ह्याचीच होते. कारण…
Read More » -
“बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या आयपीएस केडर वाटपावर शिक्कामोर्तब; महाराष्ट्राला मिळाले ११ नवे आयपीएस अधिकारी!”
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्यासह UPSC २०१६ तुकडीच्या आयपीएस अधिकाऱ्यांचे केडर वाटप जाहीर; महाराष्ट्राला मिळाले ११ नवे अधिकारी बीड…
Read More » -
सत्तेची मस्ती की जमिनीची हाव? स्वतः ५० कोटींचे धनी, तरीही कोर्टात सहानुभूतीसाठी एका वृद्ध महिलेवर गुंडगिरीचा खोटा आळ!
‘उलटा चोर कोतवाल को डांटे!’; कोट्यवधींच्या मालमत्तांचे धनी असणाऱ्यांचाच ७० वर्षांच्या वृद्धेवर ‘गुंड-धनदांडगे’ असल्याचा खोटा शिक्का! स्वतःच्या २०१६ च्या खरेदीखतात…
Read More » -
स्वातंत्र्यदिन विशेष: भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य देणारे लॉर्ड माऊंटबॅटन अन् त्यांच्या हत्येचा रक्तरंजित इतिहास!
विशेष वृत्त : १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या गुलामीतून मुक्त होऊन एका नव्या युगाची सुरुवात केली. या…
Read More » -
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हारूनभाई इनामदार यांच्या सुजाणपणामुळे केजमधील अनर्थ टळला; वैयक्तिक प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न फसला!
केज :-शहरातील कानडी रोड भागातील एका तरुण-तरुणीच्या वैयक्तिक निर्णयाला राजकीय स्वार्थापोटी ‘लव जिहाद’ आणि जबरदस्तीने धर्मांतराचा रंग देऊन शहरात धार्मिक…
Read More » -
अंबाजोगाई: डॉक्टरांचा सल्ला झुगारून नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा व्हीलचेअरवरून थेट पालिकेच्या बैठकीत!
अंबाजोगाई:- स्वतःच्या प्रकृतीपेक्षा जनतेचे प्रश्न आणि शहराचा विकास किती महत्त्वाचा असू शकतो, याचंच एक जिवंत उदाहरण अंबाजोगाई नगरपालिकेत पाहायला मिळालं.…
Read More » -
“नेते फुटतात, तर माझा पोरगा का नाही?”; राजकीय गढूळतेचा विळखा आता थेट शाळांना!
राजकीय पटलावर सत्ता, पद आणि खुर्चीसाठी आमदार-खासदार फुटल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात ‘पेपर फुटी’च्या प्रकरणाने शिक्षण क्षेत्राला…
Read More »