क्राईम

आता बोंबला संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावनी करणारे न्यायधिस सुधिर भाजीपाले व हत्येचा संशयीत आरोपी प्रशांत महाजन व राजेश पाटील यांच्या सोबत लागले बोंबलायला

अंजली ताई दमानिया सुरेश आन्ना धस दररोज बोंबलुन तुमचा काय उपयोग

केज :- संतोष देशमुख हत्याकांडाने आख्खा महाराष्ट्र ढवळून निघालेला आसताना आज धुरवडीला केज शहरातल्या साई नगर येथे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील साहेब व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन साहेब हे धुरवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत अन संतोष देशमुख हत्याकांडाची सूनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिस सुधिर भाजीपाले साहेब हे साई नगर केज मधेच राहतात पन या हत्या प्रकरणात संशयीत आरोपी आसलेले यांच्या सोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत आता यांचे जर या आरोपीला वाचणारे हे निंलबित आधिकारी सोबत यांचे लागेबांधे आसल्यावर संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपीला शिक्षा होईल का ?
असा प्रश्न आता कूटूंबियांना पडला आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button