आपला जिल्हासंपादकीय
केज तहसिलची संरक्षक भिंत तोडून एक एक्कर वर केले अतिक्रमण
सेवा निवृत फौजदाराने केला गून्हा

केज प्रतिनिधी:- केज तहसिल कार्यालयाची संरक्षक भिंत तोडून जवळपास एक एक्कर वर ताबा केला आहे प्रशासनाकडे केजचे समाज सेवक खलील भाई इनामदार व माजी जिल्हा परीषद सदस्य किसन दादा कदम यांनी केज तहसिल प्रशासनाकडे तक्रार करून दोन महिने उलटले तरी अद्याप तहसिल प्रशासनाने दखल घेतली नाही
इतर भागात अतिक्रमण करणार्यावर बडगा उचलणारे प्रशासन येथे का कचरत आहेत हे कळत नाही मग गोरगरीब जनतेवर अन्याय का? हे जनतेमधे चर्चा चालू आहे



