आपला जिल्हाराजकारण
बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ कॉग्रेस मैदानात
खा रजनीताई पाटील यांची प्रमूख उपस्थिती
केज प्रतिनिधी :-खा रजनीताई पाटील आशोक दादा पाटील उमेदवार बजरंग बप्पा सोनवने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष निरीक्षक जिवनराव गोरे आदित्य दादा पाटील राहूल सोनवने बीड जिल्याचे अध्यक्ष राजेसाहेब देशमूख प्रविण कूमार शेप बीड जिल्ह्यातील सर्व अध्यक्ष शहराध्यक्ष केज शहरातील उपनगराक्ष शितलताई दांगट नगरसेवक सोमनाथ गूंड बालासाहेब जाधव पशूपतीनाथ दांगट कबीर इनामदार समिर देशपांडे बाबाराजे देशमूख सूरेश तात्या पाटील दलील इनामदार अमर पाटील बाळासाहेब ठोंबरे ताहेर कूरेशी लक्ष्मण जाधव मून्ना आप्पा ठोंबरे दिनकर राऊत अभिजीत सत्वधर मज्जू कूरेशी मूकूंद मामा कनसे भावा लोमटे भैया शिंदे सचिन राऊत मनोज दांगट शहाजी पवार रणजित खोडसे पोपट इतापे व इतर मोठा जनसमूदाय उपस्थित होता
या वेळी प्रस्ताविक राहूल सोनवने यांनी केले या वेळी बोलताना राहूल गांधी यांचे हातबळकट करण्यासाठी बजरंग बप्पा सोनवने यांना बहूमताने निवडून द्या असे आवाहन केले व राजेसाहेब देशमूख यांनी ही मनोगत व्यक्त केले लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवने यांनी बोलताना येथून पूढे मी लहान लहान निवडणूकीत मी लक्ष देणार नाही असे ठासून सांगितले
खा रजनिताई पाटील यांनी बोलताना सांगितले की लढाई अन्याय विरूद्ध न्यायाची आहे देशाला या भाजप सरकार पासून वाचवयाचे आहे राहूल गांधीना पंतप्रधान करण्यासाठी त्यामूळे आपले बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवने यांना प्रचंड मताने निवडणून द्या
या नंतर माजी मंत्री आशोकराव पाटील यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी बोलताना सांगितले की या वेळची निवडणूक जनतेने हाती घेतलेली आहे नेतेमंडळीचे मतदार एैकण्याच्या मूड मधे नाहीत त्यामूळे आता मोदी सरकारच्या अनेक निर्णय जनतेच्या विरोधात आहेत त्यांमूळे राहूल गांधीना पंतप्रधान करण्यासाठी इंडीया आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवने यांना प्रचंड मताने निवडून द्या असे आवाहन केले सूत्रसंचलन प्रविणकूमार शेप यांनी केले



