
केज:- बीड लोकसभेची यंदा मराठा आरक्षण व तट गट राजकारणाने जिल्ह्यात वातावरण ढवळुन निघाले मतदान झाले पन केज तालूक्यात एकमेकाच्या विरोधात गुन्हे दाखल झाले नंतर सर्व समाजाने सलोखा ठेवण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक नंदकूमार ठाकुर यांनी मोलाचे आवाहन केले शांतता बैठका करून सर्व जनतेला मतदान मोजणी झाल्यावर सर्वाना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे
बीड सायबर पोलीस सर्व जिल्ह्यातील अनुचीत घटनेवर करडी नजर ठेऊन आहेत तरी सर्वानी तेढ निर्माण होईल असे वर्तन करू नये
पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर



