Uncategorized
-
लोकनेते अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त सोनीजवळा सरपंच सौ. जानवी ससाणे यांच्याकडून अभिवादन!
केज/सोनीजवळा:-महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात आपल्या कर्तृत्वाचा अजरामर ठसा उमटवणारे, जनमानसातील लाडके नेते आणि ‘कामाचा माणूस’ म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री…
Read More » -
माजी आमदार कै. बाबुराव आडसकर यांना मरणोत्तर ‘रोटरी भूषण पुरस्कार’
अंबाजोगाई: मराठवाड्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने आणि रांगड्या व्यक्तिमत्त्वाने वेगळे स्थान निर्माण करणारे लोकनेते, माजी आमदार कै. बाबुराव आडसकर यांना या…
Read More » -
भूसंपादन घोटाळा: महाघोटाळ्याचे सुत्रधार अविनाश पाठक यांना हायकोर्टातही मोठा झटका; जामीन अर्ज फेटाळला, तुरुंगातील मुक्काम वाढला!
बीड (क्रांतीसूर्य न्यूज वृत्तसेवा):बीड जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग आणि जायकवाडी भूसंपादन मावेजा घोटाळ्यातील मुख्य आरोपी, बीडचे तत्कालीन…
Read More » -
सोनीजवळा येथे प्रलंबित जागांचे मोजमाप पूर्ण; सरपंच सौ. जानवी गोविंद ससाणे यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांना लवकरच मिळणार ‘स्मार्ट प्रॉपर्टी कार्ड’
केज:- सोनीजवळा येथील ज्या गावकऱ्यांचे पीटीआर (PTR) उपलब्ध नव्हते किंवा संपूर्ण ग्रामपंचायत जळालेली असल्यामुळे रेकॉर्डमध्ये त्रुटी होत्या, अशा सर्व जागांचा…
Read More » -
“परप्रांतीयांची मुजोरी आता चालणार नाही! महाराष्ट्रात बाईक-टॅक्सीसाठी ‘स्थानिक रहिवासी’ असण्याचा कडक नियम!”
मुंबई:-राज्यातील अनधिकृत बाईक-टॅक्सी आणि अवैध वाहतुकीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात यापुढे…
Read More » -
‘माझ्या बायकोचा नाद सोड, आज तुझा मर्डरच करतो’; हॉटेल गावकरीवरून सुरू झालेला वाद राष्ट्रीय महामार्गावर रक्ताळला, केज पोलिसांचा कोर्टात चौकशी रिपोर्ट सादर
केज :-केज ते बीड रोडवरील रेणु बारसमोर पूर्ववैमनस्यातून एका २५ वर्षीय तरुणाची चाकूने पोटात वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक…
Read More » -
वार उमेशवर होता, पण विलासने तो स्वतःवर झेलला; अनैतिक संबंधाच्या राड्यात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा करुण अंत! घटना सि.सि. कॅमेरेत कैद
केज:-येथील कदमवाडी फाटा परिसरात दोन गटांतील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या एका हॉटेल चालकाचा चाकू भोसकून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना…
Read More » -
परळीतील ‘गुंडशाही’ संपवण्यासाठी अखेर वीज प्रकल्पच केला बंद ! मूठभर गुंडांच्या पापात शेकडो प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त!
मुंबई:-महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) अदानी पॉवरकडून वीज खरेदी करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारच्या मालकीच्या ‘महानिर्मिती’ला मोठा धक्का बसला…
Read More » -
२० वर्षांचा थरार संपला! पुराव्यांचा पत्ताच नाही; पद्मसिंह पाटीलांसह सर्व ९ आरोपींची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता!
मुंबई:-महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात आज विशेष सीबीआय न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. या…
Read More » -
“राजकारणात आता ‘गट’ नाहीत. गटारांची लाईन झालीय, कोण कुठे वाहतंय कळत नाही.”
आजच्या सामान्य माणसाच्या मनातील खदखद आणि संताप आहे. या पार्श्वभूमीवर, समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आणि एका सशक्त लोकशाहीची निर्मिती करण्यासाठी…
Read More »