Month: October 2026
-
Uncategorized
अमली पदार्थांच्या विळख्यात अडकतोय बीड जिल्ह्यातील तरुणाई; प्रशासन बघ्याची भूमिका घेणार की कारवाई करणार?
बीड (प्रतिनिधी): बीड, गेवराई, अंबाजोगाई, परळी वैजनाथ, पाटोदा, आष्टी, शिरूर कासार, केज असो की माजलगाव… जिल्ह्यात एक नवीन आणि अत्यंत…
Read More » -
Uncategorized
अंतिम निर्णयापर्यंत जागा राखीव ठेवण्याचे आदेश! NT-D मधून Open प्रवर्गात वर्गवारी; क्षितिजा सांगळे यांच्या याचिकेवर औरंगाबाद उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी :-M.Pharmacy प्रवेशप्रक्रियेदरम्यान प्रवर्गबदलावरून निर्माण झालेला महत्त्वाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र…
Read More » -
Uncategorized
अत्यंत दुःखद बातमी… केज येथील व्यापारी बापूराव सिंगन यांचे सुपुत्र किशोर सिंगन यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन; आज चिंचोली फाटा येथे अंत्यसंस्कार
केज (प्रतिनिधी):केज शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी, तिरुपती मशीनरीचे संचालक तथा रोटरी क्लब ऑफ केजचे सदस्य बापूराव सिंगन यांचे सुपुत्र किशोर बापूराव…
Read More » -
Uncategorized
“मराठा-वंजारी समाजाचा संघर्ष, नेत्यांचे अंतर्गत हेवेदावे अन् कुरघोडीचे राजकारण; पदवीधर निवडणुकीत बीडने असा दिला धक्का!”
बीड (प्रतिनिधी) : औरंगाबाद-जालना आणि बीड शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. महायुतीचे व मुरब्बी राजकारणी…
Read More » -
Uncategorized
दिल्लीच्या रामलीला मैदानावर भव्य आंदोलनाची हाक; बीडमध्ये काँग्रेसकडून महागाई, बेरोजगारी आणि ‘वोट चोरी’चा निषेध!
बीड, २५ ऑक्टोबर:-देशात मतदारांचे अधिकार धोक्यात आले असून, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) आणि बोगस मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून लोकशाहीची पद्धतशीर विटंबना…
Read More » -
Uncategorized
केजमधील ‘हॉटेल बसंत विहार’चे संस्थापक नारायण मेहता यांचे वृद्धापकाळाने निधन; संघर्षातून उभा केला होता मोठा व्यवसाय
क्रांतीसूर्य न्यूज / केज: केज शहरातील नामांकित व प्रसिद्ध ‘हॉटेल बसंत विहार’चे संस्थापक नारायण मेहता (वय ९० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने…
Read More » -
Uncategorized
१ लाखांची मागणी, ४० हजारांत तडजोड अन् २० हजारांचा हप्ता घेताना दोघांवर गुन्हा; केजमधील शिक्षण विभागातील संपूर्ण घटनाक्रम
केज: २.० शालार्थ वेतन प्रणाली देयकातील अनियमिततेच्या चौकशी प्रकरणात अनुकूल अहवाल देण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकाऱ्याने सुरुवातीला चक्क १ लाख रुपयांची…
Read More » -
Uncategorized
लाचलुचपत विभागाचा केजमध्ये महिन्यातील दुसरा दणका; २० हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे व शिक्षक जयगुरु गिरी पकडले
चौकशी अहवाल रोखण्यासाठी २० हजारांची लाच घेताना केजमधील विस्तार अधिकारी व शिक्षक रंगेहाथ जाळ्यात; जालना एसीबीची धडक कारवाई केज: चौकशी…
Read More » -
Uncategorized
विकासकामांच्या मुद्द्यावरून केज तालुक्यात शिंदे गटात उभी दरी; तालुकाप्रमुख व पदाधिकारी एकीकडे, तर ज्येष्ठ अन् कट्टर शिवसैनिक जनतेसाठी मैदानात!
केजमध्ये शिंदे गटातील गटबाजीचा भडका! विकासकामांवरून पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर; तहसीलदारांना निवेदन देताना तालुकाप्रमुख आणि विधानसभा अध्यक्षांनाच डावलले! केज: केज तालुक्यातील…
Read More » -
Uncategorized
दहा रुपयांचा हार अन् सोशल मीडियाचा दिखावा पुरे झाला; १० वर्षे सत्ता भोगणाऱ्यांनो, आधी तुंबलेल्या गटारी आणि खड्ड्यांचे उत्तर द्या!
विशेष वृत्त: केज नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२७ विकासाचा बोजवारा, सत्तेत छुपी युती; निवडणुकीच्या तोंडावर केजमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा डाव…
Read More »