क्राईम

पोलीस निरिक्षक वैभव पाटीलचा अवैध धंद्यावर हतोडा

केज शहर रात्री १० ला बंद गुन्हेगाराची खैर नाही

केज:-  केज मधे अवैध धंद्यावर हतोडा पोलीस निरिक्षक. वैभव पाटलाचा अवैध धंद्या चालकांना दणका हातभट्टी  जमिनदोस्त

गु र नं – 649/2024 कलम 65 (ई),65 (फ) महाराष्ट्र दारुबंदी कायदा फिर्यादी -बाळासाहेब शेषेराव रोडे वय 52 वर्षे व्यवसाय-नौकरी सफी 610 नेमणुक पोलिस ठाणे केज ता. केज जि.बीड मो. न. 9765544034 आरोपी – बारकाबाई शहाजी शिंदे रा. क्रांतीनगर केज ता केज जि.बीड गुन्हा घेण्याची . वेळ ठिकाण – दि.24/12/2024 रोजी 18.20 क्रांतीनगर केज येथे

गुन्हा दाखल – दि.24/12/2024 रोजी 19.19 मिळाला माल – गुळमिश्रीत रसायण व गावठी हातभट्टीची तयार दारु असे एकुन 10200/- रुपयेचा माल खुलासा – वरील ता. वेळी व ठिकाणी यातील आरोपीने विनापरवाना बेकायदेशीर रित्या स्वताचे आर्थीक फायद्यासाठी गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रीत फसफसते रसायण व गावठी हातभट्टीची तयार दारु दारु विक्री करीत असताना मिळुन आली म्हणुन गुन्हा दाखल दाखल अंमलदार – म पो ह 91 पाचपींडे मो.नं.- 8329301718 तपास पोह 1673 अहंकारे मो. नं.-9623950008

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button