Month: August 2026
-
Uncategorized
सुंदर ते ध्यान, भ्रष्टाचारावर मन! केजमध्ये ‘विकासा’च्या नावाखाली जनतेच्या जीवाशी खेळ; कानडी रोडच्या नव्या पुलाला २ दिवसांतच भगदाड
‘विकासा’च्या नावाखाली जनतेच्या जीवाशी खेळ; नव्या पुलाला दोनच दिवसांत पडले भगदाड केज (विशेष प्रतिनिधी): केज शहरातून ग्रामीण भागाला जोडणाऱ्या आणि…
Read More » -
शैक्षणिक
जि.प. शाळांमधील ४४ गुणवंतांची भरारी: ‘समग्र शिक्षा’ अंतर्गत हैदराबाद विज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी निवड; ३१ ऑगस्टला प्रस्थान, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी
बीड:जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) अंतर्गत ‘समग्र शिक्षा’च्या राष्ट्रीय अविष्कार अभियान २०२५-२६ या उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील…
Read More » -
क्राईम
केज शहरात उपऱ्यांची मुजोरी चालणार नाही; पोलिसांनी माज उतरवावा, अन्यथा केजचे वतनदार मैदानात उतरणार!
केज / बीड (विशेष वृत्त): बीड जिल्ह्यातील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या केज शहराची अवस्था सध्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.…
Read More » -
संपादकीय
“बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या आयपीएस केडर वाटपावर शिक्कामोर्तब; महाराष्ट्राला मिळाले ११ नवे आयपीएस अधिकारी!”
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्यासह UPSC २०१६ तुकडीच्या आयपीएस अधिकाऱ्यांचे केडर वाटप जाहीर; महाराष्ट्राला मिळाले ११ नवे अधिकारी बीड…
Read More » -
सामाजिक
रोटरी क्लब ऑफ केजकडून ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त पाणी व फळांचे वाटप; छत्रपती शिवाजी महाराज चौकात उमटला सामाजिक सलोख्याचा गोडवा!
रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त पाणी व फळांचे वाटप; सामाजिक सलोख्याचे दर्शन केज (प्रतिनिधी): ईद-ए-मिलादुन्नबी सणाच्या निमित्ताने शहरातून…
Read More » -
राजकारण
केजच्या मतदाराने निवडून दिले विश्वासाने, यांनी सोडले वाऱ्यावर! निष्ठा विकून घटनात्मक पदांवर बसण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे दुर्भाग्यपूर्ण राजकारण!
केज नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२७: राजकीय समीकरणांची उलथापालथ, ‘राजकीय सोयी’च्या युतीमुळे नागरिक सावध! केज:केज नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वेध स्थानिक…
Read More » -
Uncategorized
केज उपजिल्हा रुग्णालयाची उल्लेखनीय कामगिरी; ३५ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया
केज उपजिल्हा रुग्णालयात ३५ बालकांवर ‘टंग टाई’ शस्त्रक्रिया यशस्वी; लोकप्रतिनिधींकडून वैद्यकीय टीमचा गौरव केज: ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरत…
Read More » -
सामाजिक
प्रेमळ आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड; सौ. कल्पनाताई चाटे यांना अश्रूपूर्ण निरोप
अंबाजोगाई कार्यकारी अभियंता देवीदासराव चाटे यांच्या पत्नी कल्पना चाटे यांचे निधन केज तालुक्यात शोककळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली केज…
Read More » -
संपादकीय
सत्तेची मस्ती की जमिनीची हाव? स्वतः ५० कोटींचे धनी, तरीही कोर्टात सहानुभूतीसाठी एका वृद्ध महिलेवर गुंडगिरीचा खोटा आळ!
‘उलटा चोर कोतवाल को डांटे!’; कोट्यवधींच्या मालमत्तांचे धनी असणाऱ्यांचाच ७० वर्षांच्या वृद्धेवर ‘गुंड-धनदांडगे’ असल्याचा खोटा शिक्का! स्वतःच्या २०१६ च्या खरेदीखतात…
Read More » -
क्राईम
आंदोलक निघाला चोर: मृत विलास घुलेंचा मेव्हणा कृष्णा बाबासाहेब केदार वाहनांची तोडफोड करत मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात; केजमध्ये खळबळ
केज :-केज शहरात देशमुख पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करून आयशर टेम्पो आणि साहित्य लंपास केल्याप्रकरणी सारणी सांगवी येथील…
Read More »