
वरूण गांधी यांनी बहिनीचे नाते सांभाळले
तीन वेळा खासदार झालेल्या भाजपचे खासदार वरूण गांधी यांना या वेळी पक्षाने रायबेली मतदार संघातून काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांच्या विरोधात निवडूणूक लढण्यास सांगितले होते
परंतु वरूण गांधी यांनी मी राजकीय संन्यास घेईन पण बहिणीच्या विरोधात निवडणूक लढणार नाही, लढेन तर पिलभीत मधूनच लढेन
असे ठणकावून सांगितले…
मग काय त्यांना पिलभीत मधून 3 वेळा निवडून येऊन पण यावेळी तिकीट नाही दिले…
असे पण लोक राजकारणात असतात
प्रियंका गांधी विरोधात लढण्यास नकार दिल्याने भाजपने पिलीभित मतदार संघाचे खासदार वरूण गांधीना तिकीट नाकारले
बारामती मधे बहिनीच्या नात्याला हरताळ फासत खालच्या पातळीवर टिका
भाजपचे खालच्या पातळीवरचे राजकारण देशभरात
भाजप विरोधात देशात संतापाची लाट



