सामाजिक

केजमधे उपकोषागार कार्यालयाचा ढिसाळ कारभार

५०० चे बॉन्ड व ५ रुपयेचे तिकीट मागणी अभावी केज तालूका वंचीत

केज:- केज तालूक्यासाठी तिकीट बॉन्ड हे उपकोषागार कार्यालयाकडून उपलब्ध करून दिले जातात पन गेली सहा महिन्यापासून ५०० रूपयेचे बॉन्ड व ५ रूपयेचे तिकीट कोषागार कार्यालय बीड कडे मागणीच न केल्यामूळे  केज तहसिल कार्यालय नगरपंचायत जिल्हा कोर्ट तालूका कोर्ट पंचायत समिती असे विविध कार्यालयामधे तिकीट व बॉन्ड भरपूर प्रमाणात लागत आसतात पन या कार्यालयाच्या बेसूमार कामकाजामूळे केज च्या जनतेवर कळंब धारूर बीड वरून तिकीट आणण्याची वेळ  आली आहे ५ रूपयेचे तिकीटाची किमंत १० रूपये वर आली आहे व ५०० रूपयेचा बॉन्ड ७०० रुपयेला घेण्याची वेळ आली आहे

केजचे उपकोषागार कार्यालयातील  कर्मचारी   म्हणजे  केंद्राचे  राज्यपाल

हमेशा बंद परीस्थितीत

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button