Uncategorizedक्राईम
बीड लोकसभेच्या निवडणूकीत पालकमंत्र्याची प्रचंड दादागिरी
निवडणूक आधिकारी यांची ऑडिओ क्लिप झाली वायरल
बीड :- नूकत्याच बीड लोकसभेची निवडणूक पार पडली त्यामधे परळी तालूक्यातील हाळम ता परळी येथील बूथ आधिकारी यांनी धक्कादायक खूलासा केला त्यामधे त्यांनी पालकमंत्री यांच्यावर गंभीर आरोप केले परळी मतदार संघात ९० टक्के बोगस मतदान केले सर्व कर्मचारी येत्या निवडणूकीत परळी मतदार संघात जाणार नाही असे सांगितले जाते
बीड जिल्ह्याचे प्रशासन झाले हतबल
परळी मतदार संघाचा बिहार झाला



