राजकारण

माजी सभापती बालासाहेब जाधव यांच्या निवासस्थानी आमदार सुरेश आन्ना धस यांची भेट

केज:-केज शहरात खा.बजरंग बप्पा सोनवने यांच्या भाच्चीच्या लग्ना निमित्त आमदार सुरेश आन्ना धस आले होते त्यांनी केजच्या संतोष आन्ना देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणारे कार्यकत्यांच्या घरी केज शहरामधे विविध ठिकाणी भेटी दिल्या त्यांचे सर्वानी स्वागत शब्द सुमानाने केले त्यांनी संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपीना जो पर्यत शिक्षा होत नाही तो पर्यत हारतुरे घेण्यास स्पष्ट नकार दिला.
माजी सभापती बालासाहेब जाधव यांच्या निवासस्थानी भेट दिली आसता १९९५ पासुनच्या अनेक जुन्या गोष्टीचा उल्लेख करत विविध प्रश्नावर २ तास चर्चा केली त्यावेळी केज मधील विविध स्तरातील लोक उपस्थित होते नंतर त्यांनी आष्टी कडे प्रयाण केले ते लवकरच केज मधे एका मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आसल्याचे सांगितले

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button