शैक्षणिक
बनकरंजा गावचे सुपूत्र वसंत आशोक थोरात पोलीस उपनिरीक्षक पदी नियूक्ती
अत्यंत हालाखीच्या परीस्थितुन यश संपादन केले

केज:- केज तालुक्यातील बनकरंजा येथील थोरात वस्तीवर राहत आसलेले आशोक थोरात हे आर्धा एक्कर जमिनीचे मालक व्यवसाय मिरची कांदे व इतर भाज्याची शेती व मजुरी करत आहेत त्यांना दोन मुले व एक मुलगी थोरला मुलगा व मुलगी ब्लड बँकेत मानधनावर कोल्हापुर येथे काम आहेत या दोघाचे लग्न झालेले आहे वडिलांची आर्थीक परीस्थिती हालाखीची यामधुन या सर्वानी वसंतच्या शिक्षणासाठी हातभार लावुन शिक्षण पुर्ण केले दोन तीन वेळा या पोलीस उपनिरीक्षक पदाने हुलकावनी दिली पन वसंत च्या जिद्दीने हे पद मोठ्या कष्टाने मिळवले
वसंत आशोक थोरात यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
अभिनंदन सर्व कुटुंबाचे



