सामाजिक

संसद मार्ग (धारुर रोड केज) हास्यक्लबची स्थापना

विधानसभा मार्ग (अंबाजोगाई) हास्यक्लबची लवकरच स्थापना होणार

केज:-विविध व्यापारी बांधव रिटायर शिक्षक समाजसेवक सकाळी मॉर्निंग वॉक ला या रोडवर खासदार रजनीताई पाटील व खासदार बजरंग बप्पा सोनवने राहत आसल्याने संसद मार्ग या नावाने एक ग्रुप बनवला आहे व सर्वजन नितिन नेहरकर यांच्या पेट्रोल पंपावर एकत्र येतात त्यावेळी विविध विषयावर चर्चा करत आसतात हसवणुकीचे विविध प्रकारचे विनोद आप आपल्या परीने मांडत आसतात तेव्हा उपस्थितांचे हसुन हसुन पोट दुखायला लागते सकाळी ५ वाजता आप आपल्या परीने सर्व व्यायाम झाल्यावर हास्यक्लब चे काम चालु होते उपस्थितामधे विनोद गुंड विनोद शिंदे गिन्यादेव गदळे सर थोरात सर पुरी महाराज दादा जमाले आन्ना चवरे पद्माकर सांवत गणेश तपसे बप्पा धनवडे बाळासाहेब सत्वधर आरुणराव देशमुख बाबुराव कदम दादा राऊत प्रकाश गुंड सुशील टोपे सुरेश सुरवसे नितीन नेहरकर हे सर्व क्षेत्रातील व्यक्ती विविध विषयावर नव नविन विषयावर चर्चा करत आसतात व्यापार समाजकारण शेती जातीय सलोखा ठेवण्यासाठी प्रयत्न करणे शैक्षणीक गुणवत्ता वाढवणे राजकारणातील ढासळलेला दर्जा सुधारण्यासाठी व्यापक साधक बाधक चर्चा
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत जनाधारेचा आव आणनारे केज मधले स्वंयघोषीत नेेते मंडळीचा व सर्व समावेशक अभ्यासपुर्ण सखोल चर्चा त्यामधून निघालेले हास्य कारंजे सर्वाना आनंदीत करुन जातात
अजून केज मधील जनतेले आवाहन करण्यात येते आपन या हास्यक्लब चे सदस्य व्हा अन सकाळी सकाळी आनंदी आनंदी रहा

अंबाजोगाई येथे राहणारे आमदार नमिताताई मुंदडा आहेत  म्हणुन विधानसभा मार्ग (अंबाजोगाई रोड केज) हा पन हास्यक्लब स्थापन होणार आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button