राजकारण

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर खा.रजनीताई पाटलांची हारुनभाई इनामदार यांनी घेतली भेट

केज मधे कोणता उमेदवार राहणार सरस ते आजच ठरणार

केज:- आज जनविकास परिवर्तन आघाडीची आज निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ३ वाजता बैठक बोलवली आहे.

कॉग्रेसच्या नेत्या खा.रजनीताई पाटील यांची जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते हारुण भाई इमानदार यांनी सदिच्छा भेट घेतली आहे या बैठकीत काय घडले ते  अजुन तरी गुलदस्त्यात आहे.याप्रसंगी कॉग्रेसचे नेते राहुल भैया सोनवने हे उपस्थित होते.

निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाल्याचे दिसत आहे.

आज ३ वाजता बोलवलेल्या बैठकीत काय होणार हे  सर्वाच्या नजरा या बैठकीकडे दिसत आहेत .

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button