सामाजिक

कॉग्रेसचा ७० वर्षाचा हिशोब मागणारे दळभद्री मोदी सरकार

१९५७ चा प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा अजूनही भव्य दिव्य आहे

कॉग्रेसचा ७० वर्षाचा हिशोब मागणाऱ्या मोदी साहेबांनी  कधीतरी वाट वाकडी करून किल्ले प्रतापगडावर ही यावे आणि १९५७ साली तात्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या प्रतापगडावरील आजही सुस्थितीत असलेला छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा याच देही याच डोळा डोळे भरून पहावा स्व:तहा जीव सोडावा थोडी जरी लाज लज्जा शरम बाकी असेल तर ती खुंटी ला टांगून ठेवलेली फाटकी झोळी घेऊन सरळ हिमालयात जावे…

     दळभद्री मोदी सरकार

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button