आर्थिकसामाजिक

रोहन गलांडेच्या मागणीला यश

मनरेगाची रक्कम जमा होण्यास सुरुवात

केज:-केज तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून खोदलेल्या शेतकऱ्यांचे वैयक्तीक लार्भाथी सिंचन विहीर खोदण्यासाठीचे ४ लाख रुपये अनुदान व गायगोटा योजनेचे ७८ हजार अशा दोन्ही योजनेचे शासनाकडून निधी मागवून लवकरात लवकर लाभार्थी यांना रक्कम मिळावी व तात्काळ शासनाने द्यावी जर तात्काळ रक्कम देण्यात आली नाही तर केज पंचायत समिती समोर आत्मदहन करणार आहे असा इशारा शासनाला निवेदनाद्वारे अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य केज तालुकाध्यक्ष रोहन गलांडे  यांनी दिला होता तरी रोहन गलांडे पाटील यांच्या मागणीने केज तालुक्यातील विहीर लाभार्थी, शेतकरी यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत झालेल्या विहीरीची रक्कम शासनाने १६/०८/२०२४ रोजी शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर विहीरीची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली असून केज तालुक्यातील शेतकरी आनंदी झाले आहे तरी रोहन गलांडे  यांनी असे म्हटले आहे आत्मदहन करण्याचा इशारा मागे घेत असुन जर गारगोटा विहीर रक्कम जमा करण्यास अडथळा निर्माण झाला तर दोन कोटी पेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांन खात्यात जमा होईपर्यंत यापुढेही केज तालुक्यातील शेतकऱ्यांनसाठी विहीर,गायगोटे दोन कोटी रक्कम पुर्ण जमा होईपर्यंत केज तालुक्यातील शेतकरयांन साठी मी खंबीर पने उभा राहणार आहे असे रोहन गलांडे  यांनी म्हटले आहे.

दोन कोटी पेक्षा जास्त रक्कम केज तालुक्यातील शेतकऱ्यांना मनरेगा योजने अंतर्गत खोदलेल्या विहीरीचे शेतकऱ्यांना मिळणार आहे तरी पुर्ण रक्कम जमा होईपर्यंत केज तालुक्यातील शेतकऱ्याच्या पाठीशी उभा असणार आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button