क्राईम

केज मधे लॉजवर महिलांचे आत्महत्याचे प्रमाण वाढले

केज तालुक्यात लॉजवर वेश्या व्यवसाय तेजीत

केज :- केज तालुक्यात लॉजींगच्या गोंडस नावाखाली वेश्या व्यवसाय तेजीत चालु आहे नांदुर फाट्यावरच्या लॉजवर महिलांची आत्महत्या झाली होती त्या अनुषांगाने पोलीस उपअधिक्षक पंकज कुमावत साहेबांनी सर्व हद्दीतील लॉजची झाडाझडती घेऊन आधारकार्ड व इतर पुरावे घेऊनच प्रवेश द्यावा असे आदेशीत केले होते पन आज तो आदेश पायदळी तुडवत लॉज चालक एक दोन तासासाठी हजार ते १५०० रुपये मोजून आंबट शौकीनाचा नाद पुर्ण करत आहेत कालरात्री मस्साजोग येथील एका लॉजवर नगरच्या एका महिलेने आत्महत्या केली आहे या महिलेचे आधार कार्ड किंवा कोणताही पुरावा दिला नाही मग ही महिला लॉजवर आणली कुनी हा प्रश्न उभा राहतो या प्रकरणी लॉज मालक व इतर एक पोलीसानी ताब्यात घेतल्याचे दिसत आहे

      सावधान

केज शहरातील काही लॉजवर वेश्या तेजीत अल्पवयीन मुलीचा मोठ्या प्रमाणात सहभाग

पालकानी वेळीच लक्ष देण्याची गरज

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button