आपला जिल्हा

अखेर ज्योती विनायक मेटे यांची लोकसभेच्या रिंगणातून माघार

मराठा मतदाराची मतविभागणी टळली

केज प्रतिनिधी :-  आज मराठा मतदाराची मत विभागणी टाळत शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती विनायक मेटे यांनी बीड लोकसभा मतदार संघातून आज माघार घेतली अशी घोषणा मिडीयाच्या माध्यमातून केली 

लोकसभेची मतदान करण्याची वेळ जशी जशी जवळ येत आहे तसे दररोज नविन घडामोडी घडत आहेत त्यातली ही मेटे ताईनी केलेली घोषणा राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट)चे उमेदवार श्री.बजरंग बप्पा सोनवने यांच्या साठी सूखवणारी ठरली  दूसरीकडे भाजपचे उमेदवार सौ.पंकजाताई गोपिनाथराव मूंडे यांच्या साठी डोकेदू:खी ठरली 

राजकिय व्यासपिठावर  भाषण करताना  भाजप राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार  सर्व जाती जमातीना आपण कसा न्याय देत आहोत हे  सांगत आहेत पन जमिनीवर  वेगळी परीस्थिती आहे  भाजपचे उमेदवार हे ओबीसी मतदार बाबत निश्चीत आहेत त्यांना मराठा मूस्लिम व बौध्द समाजाचे मत मिळवताना त्रेधा तिरपीट उडत आहे तर दूसरी कडे  राष्ट्रवादीचे उमेदवार हे मराठा (प्रास्तपित मराठा वगळता) मूस्लिम व बौध्द मतदार बाबत निश्चित आहेत  तर ओबीसी समाजामधे या उमेदवाराची दमछाक होताना दिसत आहे जो उमेदवार मराठा  धनगर  मूस्लिम  आरक्षणाना बाबत ठोस भूमिका घेतील तोच उमेदवार  विजयी होणार हे नक्की 

 

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button