राजकारण
मराठा आरक्षणाच्या आंदोलनामूळे बीड जिल्ह्यात भाजप पिछाडीवर
समाजद्रोही मराठा नेत्यांना भाजप कडून सोन्याचे दिवस
केज प्रतिनिधी :-
बीड जिल्ह्यात लोकसभेची जोरदार रणधूमाळी चालू आहे त्यामधे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या तिव्र झळा सत्ताधारी भाजपला बसत आहेत त्यामधे काही तज्ञ मंडळी त्याला जातीय स्वरूप देत आहेत वास्तविक ही परीस्थीती नाही
मराठ्यांनी कोणत्याही जातीच्या आरक्षणाला विरोध केला नाही मग मराठा आरक्षणाला विरोध करतय कोण हे मराठ्यांच्या लक्षात आले त्यामधे सर्वात दोषी पक्ष १)अजीत पवार गट (घड्याळ)२) एकनाथ शिंदे गट (धनूष्यबान)३) खरे सूत्रधार देवेंद्र फडणविस (भाजप) हे दोषी आहेत या पक्षानी जेथे जेथे उमेदवार दिलेले आहेत तेथेच यांना मराठा तरूणाकडून तिव्र रोषाना सामोरे जावे लागत आहे त्यामधे काही तज्ञ मंडळी जातीय गालबोट (तनाव) लावण्याच्या तयारीत आहे त्यामधे बीड जिल्ह्यातील भाजप उमेदवार भाजप आमदार हे सर्व सामान्य मराठा मतदार एैवजी पदासाठी व गूत्तेदारी साठी लाचार झालेल्या मराठा नेत्यांच्या पूढे पायघड्या टाकत आसलेल्या दिसत आहेत पन हे मराठा समाजाकडून लाचारीने ग्रस्त झालेल्या मराठ्यांना भावपूर्ण श्रंद्धाजली केव्हाच अर्पण केलेली आहे त्यामूळे सत्ताधारी पक्षाने किती ही उठाठेव केली तरी या मराठा आंदोलनाचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही अन पदासाठी आसूरेले मराठा नेते हेच आहेत की इंग्रजाची सत्ता आसली हेच गावचे मालक निजामाची सत्ता आसली हे गावचे मालक भाजप किंवा कॉग्रेसची सत्ता आसली हेच मालक त्यामूळे यांच मालकामूळे मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही हे त्रिवार सत्य आहे म्हणून सत्ताधारी पक्षाने मराठ्यांचे तथाकथीत मालकाच्या जिवावर मराठे ग्रहीत धरले आहेत तो तूमचा भ्रम आहे
त्यामूळे सर्व सामान्य मराठ्यांच्या रोषाला सत्ताधारी पक्षाला सामोरे जावे लागत आहे



