राजकारण

लोकसभेसाठी छगन भूजबळ यांची उमेदवारी नाकारली

मूख्यमंत्री दोन उपमूख्यंमत्री वर समता परीषदेचे सूभाष राऊत आरोप

  • केज प्रतिनिधी:- बीड   लोकसभा निवडणूकीचे वातावरण रंगात आलेले दिसत आहे काल  छगन भूजबळ यांनी लोकसभा निवडणूक मी लढवणार नाही हे जाहीर केले पण हे कारण सत्य नव्हते  कारण छगन भूजबळ यांना  सत्ताधारी पक्षाने उमेदवारी नाकारली हे आजच्या घडामोडीवरून निश्चित झाले अन  समता परीषदेचे मराठवाडा अध्यक्ष सूभाष राऊत यांनी जाहीर केले की  आमचे नेते छगन भूजबळ साहेबाना उमेदवारी नाकारली म्हणून मूख्यमंत्री अन दोन्ही उपमूख्यमंत्री यांचा जाहीर निषेध करतो

छगन भूजबळ सांगतील तोच निर्णय आम्ही घेऊ साहेबांची  उमेदवारी नाकारणारे महाराष्ट्रातील भाजप शिवसेना (शिंदेगट) राष्ट्रवादी (अजित पवार)गट
मराठा आरक्षणाला  विरोध करण्यासाठी   छगन भूजबळाचा वापर केला हे सिद्ध झाले

 

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button