कृषी
अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आता पंचनामे करणे गरजेचे
14447 वर फोन करून माहिती द्या,सगळ्यात सोपं

सर्व शेतकरी बांधवाना विनंती आहे, जास्तीचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत पंचनामे करणे गरजेचे आहे तरी सर्वांनी करुन घ्यावे, ऑनलाईन करताना क्रॉप इन्शुरन्स ॲप मध्ये वरील प्रमाणे माहिती भरावे, विमा भेटण्यासाठी महत्वाचे आहे त्यामुळे सर्वांनी करून घ्यावे ही विनंती..!
14447 वर फोन करून माहिती द्या,सगळ्यात सोपं



