केज प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात सभेचा धडाका लावला आहे त्यामधे मराठा आरक्षणासाठी त्यांचे योगदान हे कूनीही नाकारू शकत नाही या मराठा आरक्षणाची दहशत सरकारने घेऊन महाराष्ट्रातील ४८ जागेसाठी पाच टप्पे अन उत्तर प्रदेशातील ८० जागेसाठी एकच टप्पा यांना मराठ्यांच्या मताची भिती नाही यांना एकीची भिती वाटते त्यामूळे या भाजप सरकारने साम दंड भेद वापरून पैसे देऊन मला बदनाम करण्यांचे अखंड प्रयत्न केले मला याला मराठा समाज बांधव बळी पडले नाहीत हे उपकार कधीही विसरू शकत नाही या लोकसभेला धडा शिकवला नाही तर आपले आरक्षण मिळणे आवघड होईल.
लोकसभा ट्रेलर है विधानसभा अभी बाकी है
या जातीयवादी भाजप सरकारला धडा शिकवण्यासाठी कोणालाही मत करा पन यांना मत करू नका
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील



