शैक्षणिक
‘ताईच्या १००% गुणांची व्यवस्थेने केली राख!’; मराठा आरक्षणाच्या विवंचनेतून १६ वर्षांच्या भावाने संपवले जीवन, बोबडे कुटुंबाला शासकीय मदतीची आर्त हाक
‘माझा जीव गेला तरी चालेल, पण आरक्षणाचा प्रश्न मिटवा!’; १६ वर्षांच्या आकाशची करुण कहाणी, शासनाने डोळे उघडून तातडीने मदत देण्याची ग्रामस्थांची मागणी




