Uncategorized
अश्रू पुसणारा देवदूत! हताश ऊसतोड मजुराच्या संकटात डॉ. ओमप्रकाश शेटे धावले; ‘या’ लोकनेत्याला आमदार करून भाजपने तिन्ही जिल्ह्यांतील गोरगरिबांना न्याय द्यावा,
गोरगरिबांच्या डोळ्यांतील अश्रू ठरले आशेचा किरण! डॉ. ओमप्रकाश शेटे यांना आमदार करण्याची बीड, लातूर, धाराशिवमधील वंचित जनतेची मागणी; भाजपकडून न्यायाची अपेक्षा!



