
-
केज :-केजचे गटशिक्षण कार्यालय हे छेडछाडीच्या व इतर विविध घटनेने कायम बदनामीच्या चर्चेने ग्रासलेले दिसत आहे हा प्रकार कार्यालयीन अंर्तगत कुरघोडीच्या माध्यमातुन पदावर आलेला हा बेडसस्कर यांनी बेनामी प्रचंड माया कमवली आसल्याने अंबटशौकीन गटशिक्षण आधिकार्याला ही औदसा आठवली यांचा फायदा घेऊन जानिवपुर्वक केलेले हनी ट्रॉपच आहे मागे एकदा नको ती घटना उघडकीस आल्याने चक्क एक आधिकारी पोलीस कार्यवाही पासुन बालबाल वाचला या गटशिक्षण कार्यालयामधे गेली दहा वर्षापासुन पदसिद्ध आधिकारी आला नाही या कार्यालयामधे बदली न झालेले बरेच विस्तार आधिकारी ठाण मांडुन बसलेले आहेत की हे अलटुन पलटुन हे प्रभारी गटशिक्षण आधिकारी चा पदभार घेत आसतात अन एकमेकावर या पदावरुन पायउतार करण्यासाठी बेकायदेशीर पर्यायाचा वापर करतात तालुक्यातील केंद्र प्रमुख शिक्षकावर काही खाजगी गुंडाकडुन तक्रार दाखल करायला लावतात अन तडजोड करुन प्रकरण बंद केले जाते हे गटशिक्षण कार्यालय मधे आत्ता या पदावर बसण्यासाठी चढाओढ करताना दिसत आहेत अन त्यावर सोने पे सुहागा स्व:ताच्या खाजगी गाडीला समोरुन महाराष्ट्र शासन ही पाटी लाऊन बेधडक वजनात फिरतात.
यांना पगार जास्त काम कमी उचापतीचा कहर



