संपादकीय

गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाळु नका पंकजाताईचे दसरा मेळाव्यात उद्गिन्न व्यक्तव्य

पंकजाताई च्या पराभवाला तुकडा गँग जवाबदार

केज :- सावरगाव येथील दसरा मेळव्यात पंकजाताईचे भाषण चालु आताना स्टेज कडे एका युवकाने चप्पल भिरकवली तर अनेक जनानी संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यआरोपी आसलेला वाल्मिक कराडचे पोस्टर झळकवले ही गोष्ट पंकजाताईच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याच वेळी खडसावले की अश्याच वागण्याने भगवान गडाचा मेळाव्याला मी मुकले आता सावरगावचा मेळावा पन माझ्या हातातुन जातो की काय अशी शंका येतेय ताई हा प्रकार २०१९ च्या आधी पासुनच सुरुवात झाली होती पंकजाताई ग्रामविकास मंत्री आसताना बीड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीला कोट्यावधीचा निधी उपलब्ध करुन दिला होता तेव्हा यांच वाल्मिक कराड ने तालुका निहाय गुंड प्रवृतीचे लोक जमा करुन अनेक गावातील सरपंच ग्रामसेवक यांना धमकी देऊन खंडण्या गोळा केल्या परिनामी तुमचा पराभव यांच गुंडाच्या जोरावर अनेक बुथ ताब्यात घेऊन तुमचा पराभव केला गेला २०१९ ते आज पर्यत बीड चे पालकमंत्री हे नावालाच होते पन कारभारी वाल्मिक कराड च होते त्यांनी असा कारभार केला की बघायचे कामच राहीले नाही संतोष देशमुख व महादेव मुंडेचा खुन, दरोडे,अपहरण,बुथ ताब्यात घेणे यांच गुंडाना सत्तेचे व डि पीसीचा प्रचंड निधी या गुंडाना खिरापती सारखा वाटला अन त्यांनी कोणतेही काम न करता निधी उचलुन खाल्ला हा खुन करणारा गुंड वाल्मिक कराड या गुंडाचा देव झाला या गुंड प्रवृतीच्या लोकाना प्रचंड प्रमानात अभय मिळत गेले यांच्यावर पोलिसाचा प्रशासनाचा धाकच राहिला नाही ही बाब नित्यांची घडत होती पन ताई या निरेटीव गोष्टीचा बीड जिल्ह्यातील जनतेला विट आला आज ही हिच तुकडा गँग सक्रिय आहे यांचा कायद्यावर नाही अजुनही खुनी वाल्मिक कराडला समर्थन किंवा विरोध करणारेंना खालच्या थराला जाऊन शिवीगाळ करणारे हेच आहेत पंकजाताई हा वाल्मिक कराड व यांची तुकडा गँग व सोशल मिडीया वर निरेटीव प्रसार करणारे तुमच्या सोबत आले प्रचंड प्रमाणात मराठा समाज तुमच्या पासुन दुरावला अन तुमचा पराभव निश्चित झाला

विनाश काले विपरीत बुद्धी घडली अन तीन पक्षाचे सरकार आले अन या तुकडा गँगमुळे आपला विकास कामे करुन सुद्धा पराभव झाला

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button