सामाजिक

औदसा (अवादा) कंपनीचा केज मधे हौदोस

अजुन ही गुंडाचा धुमाकुळ तहसिल कार्यालय समोर शेतकर्याचे उपोषण

केज :-मस्साजोग येथील औदसा (अवादा)कंपनी गेल्या वर्षापासुन वादाच्या भोवर्यात अडकली आसुन त्यांनी पहिले पवनचक्की बसवण्यासाठी अनेक शेतकरी बांधवाच्या शेतावर केंडा ठेऊन रस्ते तयार केले त्यासाठी पाळीव गुंड तयार करुन शेतकर्यांना प्रचंड दादागिरी मारहान केली त्यातुनच संतोष देशमुख हत्याकांड केले आख्खा महाराष्ट्र ढवळुन निघाला अन जे दोषी आहेत ते जेल मधे गेले या इतका भयानक प्रकार घडल्यावर ही औदसा कंपनी सुधारायचे नाव घेत नाही जिल्हाधिकारी ते पोलीस निरिक्षक पर्यत सर्वाना चिरीमिरी देऊन शेतकरी बांधवाच्या शेतात बैल मुतल्याप्रमाणे वेडेवाकडे टावर उभे करत आहेत अन त्यावर अजून दुसरे गुंड आणून शेतकर्यांना दादागिरीने कमीत कमी पैसे देऊन जमिनीवर ताबा करत आहेत पिडित शेतकरी एका रेषेत टावर उभे करा व जास्तीत जास्त पैसे मिळावेत व गुंडापासुन संरक्षण मिळावे या मागणी साठी दिनांक २४/७/२०२५ रोजी तहसिल कार्यालय समोर उपोषणास बसले आहे दिनांक २३/७/२०२५ रोजी केजचे पोलीस निरिक्षक यांनी पिडीत शेतकरी बांधवाना उपोषणास बसु नये म्हणून धमकी दिली पन यांच्या कडुन गुंडाच्या पायबंद करण्याएैवजी उपोषण करणारे शेतकर्यानाच धमकी दिली या मागणी साठी खालील शेतकरी उपोषणास बसलेले आहेत सुर्यकांत थोरात गोरख थोरात आशोक भोसले संतराम भोसले मारुती भोसले पांडुरंग भोसले बलभिम तेलंग रेणूका तेलंग संगीता तेलंग स्वाती भोसले सविता भोसले कमल वळसे मिरा थोरात

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button