
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.
शहीद स्मारक, परभणी
१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा भारताचा एक भाग बनला
उत्सव साजरा
मराठवाड्यात तिरंगा फडकावला जातो.
मराठवाड्याशी संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे अयोजन केले जाते
राजगोपालचारी उद्यान परभणी येथे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे अयोजन केले जाते
दिनांक १७ सप्टेंबर वारंवारता दर वर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा होतो



