क्राईम
“वाल्मिक कराडविरुद्ध व्हिडिओ-फॉरेन्सिक पुराव्यांचा डोंगर, सौरभ सोनवणेंविरुद्ध मात्र केवळ हवेतले आरोप; केजमधील दुहेरी हत्याकांडाचा राजकीय सोयीसाठी वापर?”
"२ कोटींची खंडणी, बलात्कार आणि अपहरणाचे गुन्हे दाखल असणारे रमेश घुले 'पीडित' कसे? खऱ्या मास्टरमाईंडला वाचवण्यासाठी निष्पापाचा बळी देण्याचा कट!"




