शैक्षणिक

मा.श्री.पवार दिनकर,कसबे रामकिशन यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न

ह.भ.प.भगवान महाराज व समाजसेवक नंदकिशोर काकाजी मुंदडा यांची उपस्थिती

केज:- केज येथील मु्क्ताई फंक्शन हॉल येथे मा. पवार दिनकर हे  सहशिक्षक जि.प.शाळा तांदळेवस्ती केंद्र लव्हरी ३० वर्ष सेवा व कसबे रामकिशन सहशिक्षक जि.प.शाळा लमाणतांडा केंद्र लव्हरी ३६ वर्ष सेवा हे ३१/३/२०२५ रोजी त्यांची सेवापुर्ती होणार आहे  या सोहळ्यास उपस्थित आसलेले ह.भ.प भगवान महाराज वरपगावकर मा.नंदकिशोर काकाजी मुंदडा, मा.पशुपतीनाथ दांगट,गटशिक्षणाधिकारी बेडसकर साहेब मा.महादेवराव सुर्यवंशी  मा.सुनिलराव केंद्रे,मा.दत्ता चाटे,मा.संजय चवरे सर,मा.सुर्यकांत काळे सर मा.तुकाराम देशमुख मा.श्रीराम देशमुख सर मा.अमर पाटील मा.समिर देशपांडे मा.मुन्ना आप्पा ठोंबरे  मा.दिनकर राऊत,मा.लक्ष्मण जाधव मा.सुर्यकांत चवरे, मा.कपिल मस्के, मा.अभिजीत सत्वधर,मा.सचिन लोहीया  पत्रकार डि.डि. बनसोडे व लव्हरी केंद्रातील सर्व शिक्षकवृंद व त्यांचे मित्रगण नातेवाईक प्रचंड प्रमाणात उपस्थित होते या सर्वानी सत्कार मुर्तीचा सत्कार केला व  सुत्रसंचलन प्रा.हनुमंत सौदागर सर यांनी केले

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button