क्राईम
कोण वाल्मिक कराड बीड जिल्ह्याचा खरा गुन्हेगार धनंजय मुंडेच
या हत्या कांडाचे धनंजय मुंडे दोषी आहेत पन यांना पाठीशी घालणारे अजित पवार पन इतकेच दोषी आहेत
केज:- आज चार्टशिट मधे हाल हाल करुन मारलेले फोटे व्हिडिओ आले अन सर्व सामान्य जनता हवालदिल झाली अजित पवार साहेब तुम्हाला शरम लाज हायम आसेल तर या गून्हेगार मंत्र्याचा राजीनामा घ्या



