केज:-मस्साजोग येथील हत्याकांडात आमदार धनंजय मुंडे साहेबाचे खंदे समर्थक वाल्मिक कराड विष्णु चाटे हे फक्त प्यादे आहेत खरे सुत्रधाराचे जनक माननिय धनंजय मुंडे साहेबच आहेत हे जगजाहीर आहे हे प्रत्येक बीड जिल्ह्यातील नागरीकांना माहीत आहे पन भाजपने प्रथम पंकजाताई ना मंत्री करुन पालकमंत्री करा हे नेतृत्व हे सर्व समाज बांधवाचे विकासभिमुख आहे अन भाजप चे दुसरे बीड जिल्ह्याची गुंडगिरी खतम करणारे नेतृत्व सुरेश आन्ना धस यांना पालकमंत्री करा अन अजित पवार साहेबांच्या पक्षाच्या मंत्री पदी प्रथम प्रकाश दादा सोळुंके व दुसरे विजयराजे पंडीत यांना मंत्री पदी नियुक्त करावे आज मंत्रीमंडळाची सांभव्य यादी समोर आली त्यामुळे बीड जिल्ह्यातील जनतेची भावना तुमच्या समोर मांडत आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संभाव्य मंत्री
1. अजित पवार
2. दिलीप वळसे पाटील
3. अदिती तटकरे
4. धनंजय मुंडे
5. अनिल पाटील
6. मकरंद पाटील
7. दत्तात्रय भरणे
8. माणिकराव कोकाटे
9. छगण भुजबळ
10. संग्राम जगताप
11. सुनील शेळके
12. संजय बनसोडे
क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल
आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा
जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका
जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल