क्राईम

कमलेश मिना साहेब केज मधे मटका बुकीचा सुळसुळाट आसताना पाटोदा का गाठले ?

केज मधे फुटा फुटावर मटका बुकी आहेत हे दिसत नाहीत का? जनतेमधे चर्चेला उधान

केज:- उपअधिक्षक पंकज कुमावत गेल्या पासुन केज मधे अवैध धंद्याला चांगले हुरूप आलेले दिसत आहे त्याला राजकीय आश्रय पन मिळाला त्यामधे अल्पवयीन मुलीवर लॉज मधे होत आसलेले बलात्कार हे पैसे घेऊन बाहेर दाखवले जातात.

ऑनलॉईन गेम गुडगूड्या मटका बुक्या मेन रोडवर चालु आहेत पत्ते जुगार क्लब चालु झाले. बनावटी लायन्सस दाखवुन नाटक करु लागलेत हप्ते देऊन सर्व काही ओपन झालेले आहे मग इतकी सुबत्ता केज मधे आसताना आपले केजचे उपअधिक्षक साहेब पाटोदा मधे धाडी टाकुन शबासकी मिळवत आहेत.

पन केज मधे अवैध धंद्याचा सुळसुळात चालु आसताना दुसर्या तालुक्यात जाऊन  इतकी मेहनत घेण्याची गरज नव्हती केज मधले पहिले अवैध धंदे बंद करा अन केज मधे आम्ही नागरीक सत्कार करु असे जनतेमधे बोलले जाते.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button