क्राईम

केज नगरपंचायतच्या मालकीच्या रस्ते व आरक्षित जागेची बीड मधे जाऊन खरेदीखत करण्यासाठी धावपळ

केज:-केज शहरातील नगरपंचायतने विविध सर्वे नंबर वर विकासासाठी आरक्षित जागा राखीव ठेवलेली आहे खरेदीखत करण्यासाठी झोन दाखला अनिवार्य केलेला आहे पन आता बीड जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात खरेदीखत करता येतात यांचा गैरफायदा काही भूमाफिया घेत तेज सोडुन बीड धारुर व इतर ठिकाणी खरेदीखत करण्याचा सपाटा लावला आहे जर यांची प्रॅापर्टी स्वच्छ आसली तर इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही पन काही जनांच्या जमिनीवर आरक्षण पडलेले आहे व काही प्रमाणात कोर्टाचा मनाई हुकूम दिलेला अश्या जमिनीच्या इतर ठिकाणी खरेदीखत होत आहेत आता केज दुय्यम निबंधक कार्यालयात मनाई हुकूमाची नोंद केलेली आहे त्यांचा काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे वादग्रस्त किंवा नगरपंचायतने आरक्षित जागेची झोन दाखला बघुनच खरेदीखत खरेदी करावी केज नगरपंचायतने आरक्षित जागेवर झालेले खरेदीखतावर ताबडतोब उजरदारी घेऊन संबंधित दोषी व्यक्तींवर व कागदपत्रे न बघता खरेदीखत करणारे भ्रष्ट आधिकारी यांच्यावर कारवाई करायला पाहिजे केज मधील काही लोक जानुन बुजून रस्तेच्या जागा पन विकत आहेत असे सर्वे नंबर व नगरपंचायतने रस्तेच्या नोंदी नगरपंचायत च्या नावावर करायला पाहिजे जेने करुन बोगस खरेदीखताला चाप बसेल

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button