शैक्षणिक
कु.उषा सिंधु संजय साखरे मंत्रालयातील मंत्र्याच्या सचिव पदी नियु्क्ती
महाराष्ट्रात मराठ्यांच्या एकच जागेसाठी २९ मुलीनी दिली होती परीक्षा त्यामधे सर्व प्रथम

केज:-धारुर तालुक्यातील चिचंपुर येथील रहिवाशी आसलेले संजय श्रीहरी साखरे हल्ली मुक्काम केज वर्षा ईलेक्ट्रीक धारुर रोड केज येथे व्यवसाय करतात त्यांची मुलगी गेल्या दोन तीन वर्षा पासुन विविध पदासाठी अभ्यास करत होती मराठा आसल्यामुळे त्याला काही यश येता येईना उच्च श्रेणी (क्लॉस वन) लघुलेखक मंत्र्याचे सचिव या पदासाठी अत्यंत चुरशीच्या परिक्षेत सर्व महाराष्ट्रात मराठा समाजासाठी अवघी एकच जागा होती त्यासाठी २९ मुलीनी परीक्षा दिली त्यामधे उषा सिधु संजय साखरे ही प्रथम येऊन चिचंपुर या छोट्या गावातील मुलगी क्लॉस वन झाली या पंधरा दिवशी ही टंकलेखन या पदासाठी सेशन कोर्टात क्लॉस (२) या पदासाठी सर्व प्रथम आली होती व आजच येत्या ५ तारखेला ज्यॉईन होण्यासाठी आज ऑर्डर मिळाली आसताना क्लॉस वन पदासाठी पास झाल्याचा निरोप आला. सर्व गावकरी बांधवाकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..



