कृषी
राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय, ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार
काढणीला आलेले सोयाबीनचे पिक धोक्यात शेतकरी पुन्हा अडचनीत

आजपासून पुढील काही दिवस पावसाचे
कोकणमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये २ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस होणार आहे. या पार्श्वभूमीवर हाताला आलेले सोयबीन काढण्यासाठी शेतकऱ्यांना अलर्ट राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



