कृषी

हमी भाव ४८५० आसताना टिना मिल कडुन ४६६५ ने सोयाबीन ची खरेदी

टिना (ADM )मिल लातुर कडुन दिवसाढवळ्या शेतकर्याची मराठवाडा भर लुट

सूचना

सर्व शेतकरी बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की 🌾
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 17 सप्टेंबर 2024 सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.

        आजचा भाव

ADM लातूर प्लांट रु. 4720/- प्रति क्विंटल

12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य

लातूर प्लांट खरेदी वेळ – सकाळी 07:00 ते 2:00 राहील ( संपर्क क्रमांक 02382279170)

लातूर जिल्हा

शिरूर ताजबंद – 4675
शिरूर अनंतपाळ – 4680
किनगाव – 4670
किल्लारी – 4680
निलंगा – 4675
लोहारा- 4670
कासार सिरशी -4665
वलांडी – 4665
रेणापूर –
आष्टामोड –
निटुर – 4680

           धाराशिव जिल्हा
येडशी – 4670
कळंब –
घोगरेवाडी – 4680
वाशी – 4655
धाराशिव – 4670
ईट – 4640
तुळजापूर –

सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4660

बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4675
बर्दापुर – 4685
केज – 4665
बनसारोळा – 4670
नेकनुर – 4650
पाटोदा –
तेलगाव –

नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4625
नायगाव – 4630
जांब – 4665
सोनखेड –
देगलूर – 4620

परभणी जिल्हा
पुर्णा – 4625
पालम – 4635
मानवत – 4635
ब्राम्हणगाव (परभणी) – 4630

Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही

शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सूचना: एडीएम लातूर प्लॅंट येथे पोहचून सोयाबीन विक्रीसाठी सुरक्षा व्यवस्थापकडे वाहनासह नोंदणी करण्यासाठीची अंतिम मुदत दुपारी 02 पर्यंत असेल.


सुचना – एडीएम बाहेरील सर्व खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना पोहचण्याची वेळ दुपारी 2 वाजेपर्यंत असून केंद्र चालकाकडे रजिस्टर मध्ये लेखी नोंद करावी.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button