राजकारण

सौ.संगिताताई जखमी होण्याचे नाटक विधानसभा विजयी होण्यासाठी पुरक नाही

मद्यधुंद विजय गदळे ने माजी आ संगिताताई ठोंबरेच्या फक्त गाडीची काच फोडली

केज:- माजी आमदार या आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथे गेल्या आसता मद्यधुंद विजय गदळे या तरुणाने असभ्य बोलुन गाडीस बसलेल्या माजी आमदार यांच्या गाडीवर दगडफेक करुन त्यांची गाडीची काच  फोडली ही बाब निश्चीतच गंभीर आहे यांचा निषेध करतो

        आमदार आसताना                    वादग्रस्त कारकिर्द

ताई आपण आमदार आसताना आपल्या फोनची वादग्रस्त डायरी तपासा आपण केज पोलीस स्टेशन यु वडगाव पोलीस स्टेशन अंबाजोगाई पोलीस स्टेशन तहसील कार्यालय इतर शासकीय कार्यालयामधे आपण आमदार आसताना पोलीस निरीक्षकांना दाब देऊन अनेकांना गुन्हेगार नसताना आपण जेलवारी घडवुन आणल्या आहेत अनेकांना दवाखान्यात उपचार पन घेऊ देत नव्हत्या कालच्या घटनेने आपल्यावर गुन्हा नसताना झालेली दगडफेकीची घटना अन पोलीस स्टेशन ची पायरी अन दवाखान्याची आपल्याकडून झालेली झिज ही आपण केलेल्या पापाची परतफेडच म्हणावी लागेल आता तुम्ही आमदार नाहीत त्यामुळे कोणत्याही शासकीय कार्यालयामधे काडीचीही दखल घेतली जात नाही हे आपल्या वागणुकीची परतफेडच आहे दगडफेकीची घटना तुमचे जखमी होण्याचे नाटक विधानसभेला विजयी होण्यासाठी पुरक नाही
आपल्या सोबतचे पाखरे, ठोंबरे, अंहकारे, या अडनावाचे सगेसोयरे हे कोणत्या बिळात लपलेत आमदार आसताना केज विधानसभा क्षेत्रात त्यांचा चांगलीच दादागिरी होती आता आपल्यावर भ्याड हल्ला झालाय मग या संत रोहीदास आर्मीने आग तांडव करायला पाहीजे होता की आपल्या  माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या तोडीस तोड आसणार्या नेत्यावर हल्ला झालाय ही सहन करण्यापलीकडे आहे मग ही संत रोहीदास आर्मी गेली कुठे ही शोध घेण्याची वेळ तुमच्यावरच आली आहे

अजुन बघु पुढे योग

येईल तसा

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button