सामाजिक

मांजरा धरण

बीड धाराशिव लातुर या जिल्ह्याची जीवनवाहीनी

        मांजरा धरण

मांजरा धरण मांजरा नदीवरील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धरण आहे. प्रकल्पिय साठा क्षमता, एकूण साठा = 224.09 दलघमी (8 TMC), उपयुक्त साठा = 176.96 दलघमी, मृत साठा = 47.130 दलघमी, पूर्ण संचय पातळी = 642.37 मी

मांजरा
धरणाचा उद्देश
सिंचन
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
मांजरा
स्थान
गाव: धनेगाव, तालुका: केज , जिल्हा: बीड
सरासरी वार्षिक पाऊस
७०० मिमी
बांधकाम सुरू
आ. केशवराव सोनवणे (१९६६)
उद्‍घाटन दिनांक
१९८०-१९८४
जलाशयाची माहिती
क्षमता
३७१.२७ दशलक्ष घनमीटर
मांजरा धरणाचे पाणलोट क्षेत्र महासांगवी,पाटोदा,पांढरेवाडी,चौसाळा,पारगाव(वाशी),केज,नेकनूर,कळंब या ठिकाणी पाऊस पडल्यास मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते.

कृष्णा,नीरा,सिना,मांजरा नदीजोड प्रकल्पाद्वारे बोगद्यातून कृष्णा,नीरा नदी खोऱ्यातील पाणी मांजरा धरणात आणण्यासाठी काम सुरू आहे.

          धरणाची माहिती

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ४२.१० मी (सर्वोच्च)
लांबी : ४२०३ मी

               दरवाजे

प्रकार : S – आकार
लांबी : २६० मी.
सर्वोच्च विसर्ग : ६००० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : १८, (१२ X ५ मी

        पाणीसाठा

ओलिताखालील क्षेत्र
क्षेत्रफळ : ४३.९२३ वर्ग कि.मी.
क्षमता : २५०.७० दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : १७३.३२ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ४३४९.३० हेक्टर

            धरणाचे वैशिष्ट्य

लातूर शहर, अंबाजोगाई, धारूर, केजसह, ७२ गावांना पाणीपुरवठा मांजरा धरणातून होतो. या धरणाची ओळख त्याच्या स्थानिक गावावरून “धनेगाव धरण” अशीही होते. हे धरण मुख्यतः दुष्काळी ओळखल्या जाणाऱ्या भागात असल्यामुळे ते जास्त रिकामेच असते. १४ सप्टेंबर २०१६ रोजी धनेगाव धरणात थेंबरही पाणी नव्हते. केवळ १० दिवसांत हे धरण ७७ टक्के भरले. २००७ सालानंतर पहिल्यांच या धरणात एवढा मोठा पाणीसाठा झाला[

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button