सामाजिक
लाडक्या बहिणीच्या मतावर टपुन बसलेल्या गिधांड्यानी यांच्या घरावर सोन्याचे पत्रे जरी टाकले तरी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत
महीला समुपदेशन केंद्राची दूरदशा लाडकी बहिण केजमधे उघड्यावर

केज :- राज्यात महिला समुपदेशन केंद्र हे पोलीस स्टेशनच्या आवारात आसावे असे परीपत्रक शासनाने जारी केलेले आहे हे केंद्र जुने पोलीस स्टेशनच्या आवारात होते आता तेथे स्वर्गीय गोपिनाथराव मुंडे सार्वजनिक सभाग्रहाचे काम चालु झालेले आहे तेथे आसलेले पोलीस स्टेशन हे नविन जागेत गेले पोलीस उपविभागीय कार्यालय हे पन नविन जागेत गेले व हे महिला केंद्र तेथेच राहीले पन सभाग्रहाचे काम चालु झाल्यामुळे त्यांनी पोलीस महासंचालक व पोलीस अधिक्षक साहेब यांना पोलीस स्टेशनच्या आवारात जागा देण्यासाठी निवेदन दिली केज मधिल दानशुर व्यक्तीनी पन गोरगरिब पिडीत महीलासाठी वर्गणी गोळा करुन कामापुरते बांधकाम करुन देण्यासाठी तयार झाले आहेत त्यासाठी बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवने यांना पन निवेदन दिले तरी जागा देण्यास पोलीस प्रशासनाने नकार दिला तरी या पोलीस प्रशासनाला घाम काही फुटता फुटेना तरी पावसाळ्याचे दिवस आसताना गोरगरीब पिडीत बहिन पावसात काम करावे लागते हे केज तालुक्याचे दूरदैव्य म्हणावे लागेल
लाडक्या बहिणीच्या मतासाठी टपुन बसलेल्या गिधांडाना या बहिनीसाठी काही किव येते की नाही हे बघावे लागेल अन तुम्ही गोरगरिब महिलाना या पद्धतीने जानिवपुर्वक त्रास देत आसाल तर यांच्या घरावर सोन्याचे पत्रे जरी टाकले तरी तुम्हाला हिच लाडकी बहिन घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही



