सामाजिक

केज बसस्थानकावर पार्कीगच्या नावाखाली सर्व सामन्याची सर्रास लुट

सही सिक्का नसलेल्या पावत्या प्रवाशी च्या माथी

केज :- केज बसस्थानक हे गुन्हेगाराचे आश्रयस्थान बनलेले आहे त्यातच आता त्यामधे भर पडुन पे पार्किगच्या नावाखाला प्रवाश्याची लुट करणारे गुन्हेगार  प्रवृतीचे आसल्याचे कळते जर एसटी प्रशासनाने पार्किंग चा लिलाव काढला आसेल तर त्यांनी पार्किंगच्या पावत्या ह्या अधिकृत आसणे हे अनिवार्य आसले पाहीजे येथे पावत्या ते देत आहे त्या अधिकृतच नाहीत त्यावर पावतीवर सिक्का किंवा सहीच नाही यांचा लिलाव जा.क्र.रा.प.विनी/बीड/वाह/वाणीज्य/२२/९७१ ता.२३/२/२२ रोजी काढलेला दिसत आहे हा लिलाव काढुन तीन वर्ष लोटले मध्यंतरी पार्किंग जेमतेम महिना दोन महिने चालु आसेल तक्रारी झाली ही बंद मग हा लिलाव कायद्याने झाला आसेल तर यामधे पार्किंग बंद का झाली होती यांची पन चौकशी झाली पाहिजे जर ही पे पार्किंग बेकायदेशीर आसेल तर या लोकावर कार्यवाहीच केली पाहीजे असा सुर प्रवाश्यामधे दिसत आहे 

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button