राजकारण

बीड लोकसभेचे करोडपती उमेदवार

शपथ पत्रात निवडणूक आयोगाला दिली माहिती

बीड :- बीड लोकसभेसाठी उभे आसलेले करोडपती उमेदवार भाजपचे उमेदवार १)पंकजाताई गोपिनाथराव मूंडे वय ४४ वर्ष शिक्षण ग्रॉज्यूट गून्हे २ दाखल आहेत संपत्ती ४६ कोटी ११लाख ३३ हजार नऊशे शहाहत्तर रूपये तर कर्ज २७ कोटी ३ लाख ८० हजार सव्वीस रूपये

२) राष्ट्रवादी कॉग्रेस चे उमेदवार (शरद पवार गट)  बजरंग मनोहर सोनवने वय ५३ वर्ष शिक्षण ग्रॉज्यूट गून्हे ० संपत्ती २८ कोटी ९२ लाख  ७८ हजार ४५० रूपये तर कर्ज ७ कोटी ५५ लाख १५ हजार २१७ रूपये

३)वंचीत बहूजन आघाडीचे  उमेदवार आशोक सूखदेव हिंगे वय ५३ शिक्षण पोष्ट ग्रॉज्यूट गून्हे ३ संपत्ती ३ कोटी ५३ लाख कर्ज ०

स्वराज्य शक्ती सेना करूणा  धनंजय मूंडे वय ४५ वर्ष गून्हा १ संपत्ती ९ कोटी ९५ लाख ७६ हजार ६४ रूपये  कर्ज ६४ लाख रूपये

 

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button