क्राईम

पूणे मधील हिट रण प्रकरणातले आरोपी भाजपच्या जवळचे

अटल पूरस्काराचे सन्मानित झालेले आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल ?

  • पूणे:-हिट रन प्रकरण दररोज नविन वळण घेत आहे आता संभाजी ब्रिग्रेड चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी विशाल अग्रवाल च्या अल्पवयीन  मूलाला कोर्टापूढे हजर करताना नातेवाईक विरेद्र अग्रवाल यांने पत्रकाराना अरोरावी ची भाषा व धक्काबूक्की करत  ग्रहमंत्र्याच्या नाव घेऊन धमकी देत होता अटल पूरस्काराने सन्मानित झालेला हा विशाल अग्रवाल हा आरोपी अल्पवयीन मूलाचा बाप आहे भाजपची  सत्ता ही मतदान घेई पर्यत जनतेची आसते नंतर ही भांडवलशाही कडे झूकलेली आसते हे हिट रण प्रकरणावरून दिसते

  चंदा पे धंदा भाजपचे  कनेक्शन उघड

 

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button