आपला जिल्हा

बीड जिल्ह्यातल्या जातीवादाचा अंत करा

बीड जिल्हा लवकरच भाजप मूक्त होणार

बीड लोकसभेसाठी आज मतदान होत आहे गेल्या २५ वर्षापासून बीड जिल्ह्यात वंजारी नेत्यांच्या जातीयवादाने धूमाकूळ घातलेला आहे अन तो सर्वज्ञात आहे मराठा नेते आप आपल्या सोयीने तो हितासाठी मराठा समाजाला वापरून घेत आहेत यांचा फटका गोरगरीब मराठा समाज व इतर समाजाला बसत आलेला आहे या वंजारी नेत्यानी इतर ओबीसी समाजामधे विनाकारण मराठा समाजाविषयी नेहमीच गरळ ओकली जात आहे अन सत्तेची हावस यांनाच आहे आमदार हेच खासदार हेच पालकमंत्री हेच जि्ल्ह्यात नंबर दोन चे धंदे यांचेच जिल्हाधिकारी यांचेच जिल्हापरीषद यांचीच पोलीस यांचेच जिल्ह्यात दादागिरी यांचीच विरोधात गेला की आर्मऑक्ट  यांचाच  प्रचंड  दादागिरी यांचीच मग अजून काय हावय यांना फक्त गोरगरीब जनतेला फाशी द्यायचा आधिकार यांना द्यायला हवा बाकी तर मागे काही राहीले नाही

 

आज लोकशाहीचा उत्सव आहे भरभरून मतदान करा या जातीयवादाला  बिमोड करून आनंद उत्सव  साजरा करा

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button