
केज :- बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत करणारे माझे नेते बजरंग बप्पा सोनवणे हे कोणत्याही जातीपातीचे राजकारण करत नाहीत हे मी माळी समाजाची असून आज मी सरपंच म्हणून जरी पदावर जरी असले तरी माझ्या विजयासाठी प्रचंड मेहनत करून विजयी करणारे हेच बजरंग बप्पाच आहेत त्यामुळे उद्या १३ तारखेला बजरंग बप्पा सोनवणेना प्रचंड मताने निवडून द्या
जर बजरंग बप्पा जातीवादी असते तर त्यांनी मला सरपंच पदी बसवलेच नसते सोनिजवळा येथे भरपूर विकास निधी दिलेला आहे ते कधी पक्षपाती राजकारण करत नाहीत सर्व माळी समाजाला आवाहन करते की सर्व माळी समाजाने कोणाच्या भूलथापा किंवा जातीय राजकारण करू नका जे जातीय राजकारण करतात त्यांचा जनता जर्नादन लवकरच त्यांचा निकाल लावणार आहे
बजरंग बप्पा सोनवणे यांची निशाणी नंबर दोन तूतारी या चिन्हाचे बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा
सौ जान्हवी गोविंद ससाणे सरपंच सोनिजवळा



