बीड जिल्ह्यातील निवडणूक अंतीम टप्यावर पोहचली असून या भाजपच्या भ्रष्ट्र कारभाराला कंटाळून विविध क्षेत्रातील मान्यवर दररोज या लढाई मधे सामील होत आहेत या बीड जिल्ह्यातील मनमानी दादागिरी जातीयवादी विकास न करता फक्त भावनीक राजकारण किती दिवस करणार आहेत त्या विरूद्ध आज माजी सभापतीनी शखंनाद करून करून आरपारची लढाईला प्रारंभ केला आहे
केंद्रात राज्यात सत्तेत राहून विकास केला नाही मग यांना मत मागण्याचा हक्क राहीला नाही
माजी सभापती बालासाहेब रामराव जाधव



