केज प्रतिनिधी :- केज तहसिल मधे महाराष्ट्र दिना निमित्त ध्वजारोहन मोठ्या दिमाखाने साजरा करण्यात आला त्या प्रसंगी केज शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती हजर होते केज तहसिदार जगताप साहेब पोलीस निरीक्षक महाजन साहेब बेडसकर साहेब रहेकवाल सर भोसले सर नसिरभाई इनामदार घूले सर सूर्यकांत चवरे आनिल सत्वधर व सर्व पोलीस व केज तहसिल कर्मचारी उपस्थित होते
तहसिलदार साहेबानी या प्रसंगी बोलताना १०५ जनानी संयूक्त महाराष्ट्रासाठी बलीदान दिले हे महाराष्ट्र विसरू शकत नाही
महाजन साहेबानी बलिदान दिलेल्या हूतात्मांना अभिवादन केले व येत्या लोकसभा निवडणूकीत आपला हक्क शांततेत बजावण्याचे आवाहन केले



