Uncategorizedसंपादकीय
आपल्या नेत्यासाठी लढणारा एकमेव वंजारी समाज समाज
मराठा समाज विकण्यासाठी मराठा नेत्याची धरपड
मनोज जरांगे पाटलामूळे मराठा एक झाला आहे भले पूढारी स्वार्थासाठी तूमच्या सोबत आसतील पन मराठा समाज आरक्षण
विरोधी भाजप व मित्रपक्षाला मतदान करणारच नाही
बीड जिल्ह्यातील राजकारण बघता आज पर्यत इतर समाजाला लाजवेल असा हिंदू धर्मातला वंजारी समाज अति जातीयवाद करतो हे सर्वज्ञात आहे वंजारी समाजाची बीड जिल्ह्यातली मतदार संख्या ३ लाख ७५ हजार एवढी आहे अन मराठा मतदार संख्या ७ लाख १५ हजार आहे मूस्लिम संख्या ३ लाख ५० हजार आहे बाकी हे ओबीसी ४ लाख आहे बाकी बौध मातंग इतर समाज बांधव आहेत मग १९९६ ते २०२४ पाच वर्ष वगळता हे मूंडे कूंटूंब सत्तेत आहे मग यांना विकास करता आला नाही यांचा विकास मात्र साता समूद्रपार गेलेला आहे या उलट हे टोकाचे जातीपातीचे राजकारण का करतात कसे हे बघायला पाहीजे मराठा ७ लाख आसपास आसताना मराठा समाजाचे नेते यांच्या पूढे सफसेल लोटांगन घातलेले दिसतात कारण एकच वंजारी समाजावर आसलेली घट्ट पकड
पेरले तेच उगवले
आज जे बीड जिल्ह्यातले आज मराठा समाजाचे नेते तूमच्या सोबत आसतील पन मराठा समाज त्यांच्या सोबत नाही जसे की सगळ्या पक्षात वंजारी नेते आसतील पन मतदान तूम्हाला करतात हा १०० टक्के पैकी ९५ टक्के तूम्हालाच मत करणार हा जातीवादच आहे तूम्ही जे पेरले तेच उगवले आज मराठा समाजाचे स्वार्थी पूढारी ज्यांना स्व:ताच्या जातीवर भरोसा नाही ते तूमच्यावर भरोसा ठेऊन तूमच्या सोबत आहे पन या मराठा नेत्यांना कूठे माहीत आहे हा वंजारी समाज यांना कधी धूर देतील यांची शाश्वती कूनी देऊ शकत नाही
खरच जातीचा गर्व आसावा तर वंजारी समाजा सारखा इतर समाजाने असाच आदर्श घ्यावा



